Posts

MCB म्हणजे काय? | MCB Working Principle in Marathi | Types, Uses

Image
MCB WORKING PRINCIPLE IN MARATHI MCB म्हणजे काय? | MCB Working Principle in मराठी घरगुती व औद्योगिक विद्युत सुरक्षा साठी MCB (Miniature Circuit Breaker) हा अतिशय महत्त्वाचा उपकरण आहे. Short Circuit , Overload किंवा Fault आल्यास MCB आपोआप supply बंद करतो आणि उपकरणांचे संरक्षण करतो. या लेखात आपण MCB म्हणजे काय, ते कसे काम करते, प्रकार, उपयोग आणि Fuse पेक्षा फरक सविस्तर जाणून घेणार आहोत. घरातील वायरिंग आणि वीजपुरवठ्याची मूलभूत माहिती साठी हा लेख नक्की वाचा: 👉 Home Electrical Basics in Marathi MCB म्हणजे काय? MCB हा एक Automatic Switch आहे. ज्या वेळी सर्किटमध्ये जास्त करंट वाहतो, त्या वेळी MCB ट्रिप होऊन सप्लाय बंद करतो. MCB कसे काम करते? (Working Principle) MCB मध्ये मुख्यतः दोन मेकॅनिझम असतात: 1) Thermal Mechanism (Overload साठी) बाय-मेटल स्ट्रिप गरम झाली की वाकते वाकल्यावर MCB ट्रिप होते 2) Magnetic Mechanism (Short Circuit साठी) अचानक जास्त करंट आला की इलेक्ट्रोमॅग्नेट त्वरित ट्रिप करतो MCB चे प्रकार Type B – घरगुती वापर ( Lights, Fans ) Type C – मोटर, AC Type D – Heavy Industri...

Home Electrical Basics – घरगुती इलेक्ट्रिकलची पूर्ण माहिती (Beginners Guide)

Image
⭐ घरगुती इलेक्ट्रिकल बेसिक माहिती (Introduction)                      घरगुती इलेक्ट्रिकल सिस्टीमची सुरुवातीची माहिती प्रत्येकासाठी आवश्यक आहे. घरात वापरल्या जाणाऱ्या              बेसिक उपकरणांची रचना, कार्यपद्धती आणि सुरक्षित वापर कसा करावा हे समजणे खूप महत्त्वाचे आहे. या                        पोस्टमध्ये  आपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत घरात वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिकल मूलभूत गोष्टी जाणून                  घेणार आहोत.घरात वापरली जाणारी इलेक्ट्रिकल सिस्टीम साधी वाटते, पण तिच्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या                      उपकरणांचा समावेश असतो. नवीन शिकणाऱ्यांसाठी किंवा घरात बेसिक Electrical समजून घ्यायचं असल्यास                खालील मुद्दे सर्वात महत्त्...