MCB म्हणजे काय? | MCB Working Principle in Marathi | Types, Uses
MCB म्हणजे काय? | MCB Working Principle in मराठी
घरगुती व औद्योगिक विद्युत सुरक्षा साठी MCB (Miniature Circuit Breaker)
आल्यास MCB आपोआप supply बंद करतो आणि उपकरणांचे संरक्षण करतो.
या लेखात आपण MCB म्हणजे काय, ते कसे काम करते, प्रकार, उपयोग
आणि Fuse पेक्षा फरक सविस्तर जाणून घेणार आहोत.
MCB म्हणजे काय?
MCB हा एक Automatic Switch आहे. ज्या वेळी सर्किटमध्ये जास्त करंट वाहतो, त्या वेळी MCB ट्रिप होऊन सप्लाय बंद करतो.
MCB कसे काम करते? (Working Principle)
MCB मध्ये मुख्यतः दोन मेकॅनिझम असतात:
1) Thermal Mechanism (Overload साठी)
बाय-मेटल स्ट्रिप गरम झाली की वाकते
वाकल्यावर MCB ट्रिप होते
2) Magnetic Mechanism (Short Circuit साठी)
अचानक जास्त करंट आला की
इलेक्ट्रोमॅग्नेट त्वरित ट्रिप करतो
MCB चे प्रकार
Type B – घरगुती वापर (Lights, Fans)
Type C – मोटर, AC
MCB वापरण्याचे फायदे
फ्यूजपेक्षा जास्त सुरक्षित
पुन्हा वापरता येते (Reset करता येते)
Maintenance कमी
Fault पटकन समजतो
MCB आणि Fuse मधील फरक
मुद्दा MCB Fuse
• रीसेट हो नाही
• Speed Fast स्लोव
• Safety जास्त कमी
• MCB Reset करता येतो, Fuse बदलावा लागतो
• MCB जलद आणि सुरक्षित असतो
MCB कुठे वापरतात?
घरगुती वायरिंग
Shops & Offices
निष्कर्ष
MCB हे आधुनिक वायरिंग साठी अत्यंत गरजेचे उपकरण आहे. योग्य Type निवडल्यास वीज-सुरक्षा वाढते.
FAQs
Q1. घरासाठी कोणता MCB बेस्ट?
घरासाठी Type B MCB योग्य असतो.
Q2. MCB किती Amp घ्यावा?
Load नुसार 6A, 10A, 16A वापरतात.

Comments
Post a Comment